Nanded : के. चंद्रशेखर राव यांच्याविरोधात मनसे आक्रमक, नांदेडमधील सभा उधळून लावण्याचा दिला इशारा
Nanded : सध्या राज्यात एक नवीन पक्ष आपले पाय रोवण्याच्या तयारीत आहे. बीआरएस पक्षाकडून उद्या नांदेडमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची उद्या नांदेड जिल्ह्यात जाहीर सभा होणार आहे. यामुळे आता या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. असे असताना आता ही सभा होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला … Read more