Hasan Mushrif : हसन मुश्रीफ कुठेत? ईडीच्या साडेनऊ तासाच्या झाडाझडतीनंतर संपर्काबाहेर..
Hasan Mushrif : गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ अडचणीत आले आहेत. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी ईडीने छापेमारी केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. तब्बल साडेनऊ तास ईडीने ही झाडाझडती केली. यानंतर 24 तास उलटले तरी मुश्रीफ यांचा कोणताही संपर्क झालेला नाही. त्यांनी कुणाशीही संपर्क … Read more