कुत्र्याने मटण खाल्ले म्हणून विवाहित मुलीचा गोळी झाडून खून

Maharashtra News:स्वयंपाक तयार केल्यानंतर कुत्र्याने मटण खाल्ल्याच्या रागातून दारूच्या नशेतील वडिलांनी आपल्या विवाहित मुलीचा गोळी झाडून खून केला. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात कार्ला येथे ही घटना घडली. काजल मनोज शिंदे (वय २०) असे त्या विवाहित महिलेचे नाव आहे. ती पतीसह आपल्या माहेरीच राहत होती. रविवारी तिच्या पतीने मटण आणले होते. तीने व आईने मिळून स्वयंपाक … Read more