Kalsubai Trek : भंडारदऱ्यासह महाराष्ट्राच्या एव्हरेस्टला पर्यटकांची पसंती, रोडवरच ट्राफीक जाम
Kalsubai Trek : महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेले कळसूबाई शिखर गिर्यारोहकांनी फुलले असून हजारो गिर्यारोहकांनी शिखर सर करण्यासाठी बारी गावामध्ये तळ ठोकल्याचे निदर्शनास येत आहे. अकोल्यातील बारी गावाच्या पायथ्याशी असलेले कळसूबाई शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर समजले जाते. हे शिखर सर करणे म्हणजे पर्यटकांचे स्वप्न असते. तसेच निसर्गाची मुक्त हस्ते उधरळण झाली किंवा वर्षा ऋतुत भरगच्च … Read more