शेतकऱ्यांना कांदा अनुदान केव्हा मिळणार? कुठवर आली कांदा अनुदानाची प्रक्रिया? पहा…
Kanda Anudan 2023 : लेट खरीप हंगामातील लाल कांद्याला खूपच कमी भाव मिळाला होता. विशेषतः फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कांद्याला अगदी रद्दी पेक्षा कमी भाव मिळत होता. यामुळे अनेक शेतकरी संघटना आक्रमक झाल्या. शेतकऱ्यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला होता. या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादकांना अनुदान देण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार शासनाने राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना … Read more