कांदा सानुग्रह अनुदानाबाबत महत्त्वाची बातमी; ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार रक्कम, मंत्री भुसेंनी थेट तारीखच सांगितली

Kanda Anudan Dada Bhuse

Kanda Anudan Dada Bhuse : गेल्या काही महिन्यांपासून कांद्याला अतिशय कवडीमोल दर मिळत आहे. यामुळे राज्यभरातील कांदा उत्पादक संकटात सापडले आहेत. पुन्हा एकदा कांद्याने शेतकऱ्यांना दगा दिला आहे. एकीकडे कांद्याला कवडीमोल दर मिळत आहे तर दुसरीकडे अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेला अवकाळी पावसाने अन गारपीटीमुळे रब्बी हंगामातील काढणी … Read more