Kantara 2 : 2024 मध्ये रिलीज होणार बहुचर्चित चित्रपट ‘कांतारा 2’; वाचा मोठे अपडेट !

Kantara 2

Kantara 2 : सप्टेंबर 2022 मध्ये प्रदर्शित झालेला ऋषभ शेट्टीच्या कांतारा या चित्रपटाने जागतिक चित्रपटसृष्टीवर आपली छाप सोडली होती. हा प्रादेशिक चित्रपट असूनही, हा चित्रपट सर्व प्रकारच्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. अशातच आता प्रेक्षक कांतारा २ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, अलीकडेच चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता-लेखक-दिग्दर्शक ऋषभ … Read more