कापूस दरात वाढ; तर फरदड कापसाचे ही होत आहेत पैसे
अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Krushi News :- यंदा कापसाला चांगली मागणी असल्यामुळे हंगामाच्या सुरुवातीपासून भाव टिकून आहेत. मात्र आता मुख्य पिकाची आवक घटली असून बाजारातील वाढती मागणी पहाता सध्या फरदडला ही चांगला भाव मिळत आहे. यंदा अवकाळी पावसामुळे खरिपातील एकही पीक शेतकऱ्यांच्या हाती लागलेले नाही. सोयाबीन, तूर, उडीद या पिकांचे पावसामुळे नुकसान झाले … Read more