लग्न आमच, मुलं आम्हाला झाली पण लाडू दुसरेच वाटतायेत ! नितीन गडकरींची रोहित पवारांवर सडकून टीका
Karjat Jamkhed News : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सुरू आहे. आता प्रचारासाठी अवघ्या काही तासांचा काळ बाकी राहिला आहे. आज सहा वाजेपासून प्रचाराची रणधुमाळी शांत होणार आहे. कर्जत जामखेड मधून यावेळी महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार प्राध्यापक राम शिंदे आणि महाविकास आघाडी कडून शरद पवारांचे नातू रोहित … Read more