कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार बैठकीत बिसलरी, मोबाईल, चाव्या फेकून मारतात; आमदार राम शिंदेंचा खळबळजनक आरोप !

Karjat Jamkhed Vidhansabha

Karjat Jamkhed Vidhansabha : सध्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. कोणत्याही क्षणी भारतीय निवडणूक आयोग महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करेल असे बोलले जात आहे. नोव्हेंबर मध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. यामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. कर्जत जामखेड मध्ये देखील दोन्ही गटांकडून जय्यत तयारी … Read more