कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे यांची ताकद वाढली! ‘या’ ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, 3 ग्रामपंचायत सदस्यांसह युवा कार्यकर्ते भाजपात सामील
Karjat Jamkhed Vidhansabha Matdarsangh : सध्या देशात दीपोत्सवाचा सण मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रात दिवाळीच्या सणासोबतच निवडणुकांचा देखील हंगाम सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती असून जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. कर्जत तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी शरद … Read more