काँग्रेस आणि ठाकरे गट रोहित पवारांच्या विरोधात ? जामखेडमध्ये लागलेल्या ‘हम पाच-पाच है’ बॅनरचा नेमका अर्थ काय ?
Karjat Jamkhed Vidhansabha Nivdnuk : नुकत्याच काही दिवसांपूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. येत्या काही दिवसांनी आता महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेले आहे. नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात देखील अशीच परिस्थिती आहे. येथील महाविकास आघाडी आणि महायुती मधील इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून आतापासूनच तयारी सुरू करण्यात आली आहे. शरदचंद्र … Read more