Rahul Gandhi : ज्या सभेतील वक्तव्यामुळे खासदारकी गेली, तेथेच शड्डू ठोकणार, राहुल गांधी यांनी आखली रणनीती..

Rahul Gandhi : सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. असे असताना आता काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरुन केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांना सुरत कोर्टाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली. त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. संपूर्ण काँग्रेससाठी हा … Read more