कशी झाली निरमा वॉशिंग पावडरची सुरुवात? कुठल्या घटनेने उभारली गेली कंपनी? 7 हजार कोटींची आहे उलाढाल

karsanbhai patel

डिटर्जंट पावडर म्हटले म्हणजे सगळ्यांच्या डोळ्यासमोर फक्त एकच नाव येते ते म्हणजे निरमा पावडर. आज देखील आपण दुकानांमध्ये वाशिंग पावडर घ्यायला गेलो तरी आपण निरमा पावडर आहे का किंवा निरमा पावडर द्या अशा पद्धतीनेच वाशिंग पावडरची मागणी करत असतो. इतक्या मोठ्या प्रमाणावर हा ब्रँड प्रसिद्ध झाला आहे. गेल्या कित्येक दशकापासून घराघरांमध्ये मोठ्या प्रमाणावर निरमा वॉशिंग … Read more