शेतकऱ्याच्या पोरांचा नांद नाही करायचा…! तुटलेल्या मोबाईलमध्ये बनवले तीन अँप्लिकेशन, आज अमेरिकेच्या हार्वर्ड यूनिवर्सिटीमध्ये घेतोय शिक्षण
Positive News: इच्छा असेल तर मार्ग दिसतोच ही म्हणं आपल्याकडे खूप प्रचलित आहे. ही म्हणं हरियाणातील एका शेतकऱ्याच्या (Farmer) मुलाने तंतोतंत खरी करवून दाखवली आहे. पट्ठ्याने आपल्या तुटलेल्या मोबाईलमध्ये तब्बल तीन अँप्लिकेशन (Mobile Application) तयार करून सर्व्याचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. हरियाणा राज्यातील (Hariyana) एका 12 वर्षीय शेतकऱ्याच्या मुलाने आपल्या या कामगिरीमुळे गिनीज बुक … Read more