भारतात फक्त 70 हजार लोकसंख्या असलेल्या धर्मातील मुलीशी प्रेम, नंतर लग्न; करुण नायरच्या प्रेमविवाहाची Inside Story
Karun Nair wife | करुण नायरने आपल्या फलंदाजीच्या जोरावर पुन्हा एकदा चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. काल मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळताना दिल्ली कॅपिटल्सच्या या खेळाडूने तुफान फटकेबाजी केली आणि 40 चेंडूत 89 धावा काढत सामना गाजवला. दिल्लीला जरी सामना 12 धावांनी गमवावा लागला तरी करुण नायरचा पराक्रम चाहत्यांच्या लक्षात राहिला. पण त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील एक रंजक … Read more