RBI Imposed Penality: मोठी बातमी ! RBI ने ‘या’ बँकेला ठोठावला 30 लाखांचा दंड; हे आहे कारण, वाचा संपूर्ण बातमी

RBI Imposed Penality:  देशातील बँकांवर नियंत्रण ठेवणाऱ्या  रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पुन्हा एकदा मोठी मोठी कारवाई करत एका बँकेला तब्बल 30 लाखांचा दंड ठोठावला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो आरबीआयने ही कारवाई  नियमांचे उल्लंघन केल्याने केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने करूर वैश्य बँकेला (Karur Vysya Bank) हा दंड ठोठावला आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून … Read more