रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! तब्बल ५० रेल्वेगाड्या रद्द तर अनेक गाड्यांचे मार्ग आणि थांबेही बदलले, जाणून घ्या सविस्तर माहिती!

मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील राजनांदगाव ते कळमणा दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. गोंदिया स्थानक, जो या मार्गावरील एक महत्त्वाचा आणि गजबजलेला जंक्शन आहे, त्यावर नवीन रेल्वे लाइन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे रेल्वेचे कामकाज अधिक सुरळीत होईल, नव्या गाड्यांसाठी मार्ग उपलब्ध होईल आणि प्रवासी गाड्यांची वक्तशीरपणा वाढेल. याच अंतर्गत गोंदिया … Read more