Kasba by-election : ‘भाजपकडून गिरीश बापटांच्या जीवाशी खेळ, आजारी असताना उतरवले प्रचाराच्या मैदानात’

Kasba by-election : पुण्यात सध्या कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीमुळे वातावरण तापले आहे. अशातच आजारी असताना देखील भाजपने खासदार गिरीश बापट यांना प्रचारात उतरवले आहे. यामुळे भाजपवर टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. प्रचंड आजारी असलेल्या खासदार गिरीश बापट यांना प्रचाराच्या मैदानात उतरवून भाजपा त्यांच्या जीवनाशी खेळ करत आहे, अशी … Read more

Kasba by-election : बापटांच्या घरी खलबत, उद्योगपतींच्या भेटी, रात्रभर बैठका, अजितदादांना टक्कर देत आहेत फडणवीस

Kasba by-election : पुण्यात पोट निवडणुकीमुळे सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच राजकीय पक्ष मैदानात उतरले आहेत. सभा, बैठका, भेटीगाठी मेळावे यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली आहे. यामध्ये देखील राजकीय बातचीत झाल्याचे सांगितले जात आहे. कसबा मतदारसंघात प्रचार कसा केला पाहिजे, या … Read more

Kasba by-election : पुण्यात भाजपसाठी सर्वात मोठा धक्का! किंगमेकर असलेला नेता प्रचार करणार नाही, कारणही सांगितल..

Kasba by-election : पुण्यात सध्या पोट निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच पक्ष यासाठी जोरदार प्रचार करत आहेत. असे असताना भाजपला मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. पुण्यातील भाजपच्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या नेत्याने निवडणुकीच्या प्रचारातून माघार घेतल्याने भाजपचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून पुण्याचे खासदार गिरीश बापटांची प्रकृती खराब आहे. त्यामुळे … Read more