ऐनवेळी निर्णय बदलल्यामुळे वाचला जीव! पहलगाम हल्ल्यातून थोडक्यात बचावलेल्या महिलेने सांगितला थरारक अनुभव
Nashik News:नाशिक-जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांवर केलेल्या हिंसक हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. या घटनेपासून काही मिनिटे आधी नाशिकच्या ओझर येथील पर्यटक सीमा गुंजाळ आणि त्यांचे कुटुंबीय हल्ल्याच्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर होते. ज्या ठिकाणी हा हल्ला झाला, तिथे घोड्यावरून जाण्याच्या तयारीत असताना त्यांनी ऐनवेळी दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला आणि तिथून बाहेर पडले. या निर्णयामुळे … Read more