Ahilyanagar News दहशतवादी हल्ल्यानंतर अहिल्यानगरमधील अनेक पर्यटकांनी काश्मीरच्या सहली केल्या रद्द
Ahilyanagar News :अहिल्यानगर- जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरातील पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. या हल्ल्यात २६ ते २८ पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील पर्यटकांमध्ये चिंता वाढवली आहे. यामुळे मे महिन्यातील नियोजित काश्मीर सहली रद्द करण्याचा निर्णय अनेकांनी घेतला आहे. सहल आयोजकांना आता बुकिंग रद्द करण्याच्या मागण्या आणि … Read more