बाबो..! Kawasaki Ninja 300 महागली, जाणून घ्या किती पैसे मोजावे लागतील

Kawasaki Ninja 300

Kawasaki Ninja 300 : Kawasaki India ने आपल्या Ninja 300 बाईकची किंमत वाढवली आहे. या वर्षी एप्रिलमध्ये लाँच झाल्यापासून अपडेटेड निन्जा 300 ची ही पहिलीच दरवाढ आहे. कंपनीने मोटारसायकलची किंमत 3,000 रुपयांनी वाढवली असून, त्याची एक्स-शोरूम किंमत 3.40 लाख रुपये झाली आहे. यापूर्वी या बाइकची एक्स-शोरूम किंमत 3.37 लाख रुपये होती. कंपनीने नुकतेच त्याचे अपडेट … Read more