Bike Information: देशात दाखल झालेली ‘ही’ बाईक बुलेटला देईल टक्कर! किंमत वाचाल तर फुटेल घाम
Bike Information:- भारतामध्ये अनेक प्रसिद्ध अशा कंपन्यांच्या माध्यमातून नवनवीन बाईक निर्माण केल्या जातात व बाजारपेठेत आणल्या जातात. यामध्ये हिरो, बजाज तसेच होंडा, यामाहा यासारख्या अनेक कंपन्यांची नावे आपल्याला सांगता येतील. या कंपन्यांच्या माध्यमातून कमीत कमी किंमत असलेल्या बाईक पासून तर काही लाखात किंमत असणाऱ्या स्टायलिश बाईक देखील तयार केल्या जातात. बाईकच्या बाबतीत प्रत्येकाची आवड ही … Read more