Kawasaki Ninja 300 : खरेदीची सुवर्णसंधी! कावासाकीच्या ‘या’ बाईकवर मिळत आहे भरघोस सूट, आजच घरी आणा
Kawasaki Ninja 300 : कावासाकी सतत आपल्या नवनवीन बाईक्स मार्केटमध्ये आणत असते. काही महिन्यांपूर्वी कंपनीने Kawasaki Ninja 300 ही बाईक लाँच केली होती. कंपनीची ही आतापर्यंतची सर्वात स्वस्त बाईक आहे. त्याशिवाय या बाईकला Baby Ninja असेही म्हटले जाते. कंपनीने या बाईकला शानदार लूक आणि दमदार फीचर्स दिली आहेत. आता या बाईकवर 10,000 रुपयांची भरघोस सूट … Read more