Bhagwant Mann Wedding : भगवंत मान पुन्हा एकदा बोहल्यावर, एका खासगी समारंभात घेणार सात फेरे

Bhagwant Mann Wedding : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान विवाहबंधनात अडकणार आहेत (Bhagwant Mann Wedding). हा विवाह सोहळा (Wedding ceremony) चंदीगडमध्ये (Chandigarh) एका खाजगी समारंभात हे लग्न पार पडणार आहे. यामध्ये कुटुंबातील खास व्यक्तींचाच सहभाग असेल. भगवंत मान एका छोट्याशा खाजगी समारंभात लग्न करणार असले तरी मुख्यमंत्री केजरीवाल (Kejriwal) यात सहभागी होणार आहेत. पण यामध्ये काही … Read more