Redmi A1+ Launched in India: 5000mAh बॅटरीसह Redmi चा स्वस्त फोन लॉन्च, दिले आहेत दमदार फीचर्स; जाणून घ्या किंमत

Redmi A1+ Launched in India: गेल्या महिन्यात शओमीने (xiaomi) रेडमी A1 भारतात लॉन्च (Redmi A1 launched in India) केला होता. हा कंपनीचा दुसरा स्मार्टफोन (smartphone) आहे जो Android Go वर काम करतो. यापूर्वी, 2019 मध्ये लॉन्च झालेला Redmi Go हा स्मार्टफोन Android Go वर देखील काम करतो. आता कंपनीने Redmi A1 चे नवीन प्रकार सादर … Read more