Successful Farmer: पुण्याच्या शेतकऱ्याचा नांद नाही करायचा..! युवा शेतकऱ्याने फुलवला केशर आंब्याचा मळा; लाखोंचा मिळाला नफा

Successful Farmer: पुणे (Pune) तिथे काय उणे असं पुणेकर नेहमी म्हणतं असतात. आता पुण्यात (Pune News) खरंच कशाचीच कमतरता भासणार नाही. कारण पुणेकर कायमच नवनवीन गोष्टी आत्मसात करत असतात. पुण्यातील शेतकरी असतील तर मग काही विषयच नाही. पुण्यातील शेतकरी बांधव शेती (Farming) व्यवसायात नेहमीच नावीन्यपूर्ण बदल करत असतात. येथील शेतकरी बांधव (Farmer) विशेषता शेती व्यवसायात … Read more