Sujay Vikhe Patil : असे खासदार सर्वांना मिळो!! खासदार सुजय विखे पाटलांच्या ‘या’ कृतीची राज्यात चर्चा..

Sujay Vikhe Patil : अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील रात्री मुंबईत ज्येष्ठ नागरिकांच्या एका गाडीला धक्का मारताना दिसले. यामुळे त्यांची सध्या चर्चा सुरू आहे. अनेकदा लोकप्रतिनिधी आपल्या मतदार संघात इतरांना मदत करताना दिसतात. मात्र मुंबई कोण कोणाला विचारत नाही अशा ठिकाणी ही मदत म्हणजे खूप काही सांगून जाते. कल्याणमधील एका अभियंत्याने ही दृष्य टिपून … Read more