Kasba Pattern : पुण्यातील ‘या’ तीन भाजप आमदारांची उडाली झोप? कसबा पॅटर्नची पुण्यात रंगली चर्चा..

Kasba Pattern : राज्यातील एकाच निवडणुकीमुळे भाजप नेत्यांचे टेन्शन वाढले आहे. ही निवडणूक म्हणजे कसबा पोट निवडणूक होय. या पोटनिवडणुकीत भाजपचा 30 वर्षांपासून असलेला अभेद्य किल्ला महाविकास आघाडीने एकत्रित काम करून जिंकला. महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव केला. भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर यांनी तब्बल 10 … Read more