Monsoon News: राज्यातील ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा तर बहुतांशी भागात पावसाचे उघडीप, वाचा अंदाज
Monsoon News:- जुलै महिन्याच्या सुरुवातीला संपूर्ण राज्यामध्ये मान्सून सक्रिय होऊन राज्याच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे रखडलेल्या खरिपांच्या पेरण्यांना वेग आला. परंतु आज राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाने उघडीप दिल्याचे चित्र आहे. जोरदार पावसाने आज राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये पाठ फिरवलेली दिसून येत असून काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे. काय … Read more