Kharmas 2022: उद्यापासून खरमास सुरू होणार ; ‘या’ राशींना होणार बंपर फायदा! वाचा सविस्तर माहिती

Kharmas 2022:  सूर्य देव हा ग्रहांचा राजा मानला जातो ज्याचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडतो. सूर्य देव जेव्हा धनु राशीत प्रवेश करणार असतो तेव्हा या कालावधीला खरमास म्हणतात.आम्ही तुम्हाला सांगतो या खरमासाच्या काळात सर्व शुभ कार्ये बंद राहतात. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि 16 डिसेंबर 2022 पासून म्हणजेच उद्यापासून खरमास सुरू होणार आहे. या दिवशी धनुसंक्रांती … Read more