खासदार झाले तरी निलेश लंकेंची भाषा बदलेना! गाणं बंद केलं म्हणून थेट DySP सोबत हुज्जत, पोलिसांसोबतच्या अरेरावीचा व्हिडिओ व्हायरल…
Ahmednagar News : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला आहे. राज्यात ठिक-ठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने दहीहंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये वेगवेगळ्या मंडळाच्या दहीहंडी कार्यक्रमांमुळे सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. काल 31 ऑगस्ट 2024, शनिवारी नगर शहरात सुद्धा भव्य-दिव्य अशा दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. … Read more