नाशिकमध्ये एका मुस्लिम धर्मगुरुची डोक्यात गोळ्या घालून हत्या
Maharashtra news:नाशिकमध्ये एका मुस्लिम धर्मगुरुची डोक्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हत्या का झाली याचं कारण समोर आलेलं नाही. येवला तालुक्यातील चिंचोडी एमआयडीसी परिसरात ही मंगळवारी ही घटना घडली. हत्या करण्यात आलेली व्यक्ती मूळची अफगाणिस्तानची असल्याचंही समजते. या प्रकरमी येवला शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव … Read more