जबरदस्त, ग्राहकांची होणार मजा ! ‘या’ भन्नाट फीचर्ससह बाजारात येणार Kia Seltos ; जाणून घ्या खासियत

Kia Seltos  :  भारतीय बाजारात लोकप्रिय ठरणारी कार कपंनी Kia येत्या काही दिवसात Kia Seltos SUV चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल बाजारात सादर करणार आहे यामुळे सध्या बाजारात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या SUV Kia Seltos चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल नुकतंच टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाले आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या SUV मध्ये … Read more