Kia Sonnet X Line लाँच; बघा किंमत आणि आकर्षक फीचर्स

Kia Sonnet X

Kia Sonnet X लाइन भारतात लॉन्च करण्यात आली आहे, ज्याची किंमत 13.39 लाख रुपये आहे. कंपनीने हे पेट्रोल आणि डिझेल इंजिन दोन्ही पर्यायांसह आणले आहे आणि डिझेल प्रकाराची किंमत 13.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. Kia Sonnet X लाईन नवीन आकर्षक लुकसह आणली गेली आहे, त्यात अनेक कॉस्मेटिक बदल करण्यात आहेत. Kia Sonnet X लाइनच्या … Read more