Kidney Upchar : किडनीला निरोगी ठेवण्यासाठी ‘हे’ सुपर फूड्स ठरतायेत रामबाण ! जाणून घ्या फायदे
Kidney Upchar : किडनी हा शरीरातील अत्यंत महत्वाचा भाग आहे. अशा वेळी किडनीची योग्य प्रकारे काळजी घेतली नाही तर तुम्हाला किडनी संबंधित आजार होऊ शकतात. दरम्यान, मूत्रपिंडाचे मुख्य कार्य रक्त शुद्ध करणे आहे. जसजसे रक्त शरीरात फिरते तसतसे ते अधिक द्रव, रसायने आणि टाकाऊ पदार्थ वाहून नेतात. मूत्रपिंड हा कचरा रक्तापासून वेगळे करतात आणि मूत्रमार्गे … Read more