या राज्यामध्ये सापडणार सोन्याचा खाणी, केंद्र सरकारने दिली उत्खननाला परवानगी

कर्नाटकातील सोन्याच्या खाणींसाठी प्रसिद्ध असलेल्या धारवाड जिल्ह्यातील हट्टी गोल्ड माइन्स (एचजीएमएल) आणि कोलार गोल्ड फिल्ड्स यांना किल्लारहट्टी आणि चिन्नीकट्टी येथे सोन्याच्या उत्खननासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या कामासाठी एका वर्षाची निविदा निश्चित करण्यात आली आहे. दोन ठिकाणी उत्खननाला सुरुवात नॅशनल मिनरल्स एक्स्प्लोरेशन ट्रस्ट (एनएमईटी) यांनी गेल्या वर्षी देशभरातील पाच ठिकाणी सोन्याच्या शोधासाठी सर्वेक्षण केले … Read more