बापरे! वाघ आणि सिंहापेक्षा देखील खतरनाक आहे हा कुत्रा, चावला तर हाडांचा देखील करतो चुरा

bully dogs

या पृथ्वीतलावर अनेक प्रकारचे प्राणी असून असंख्य अशा कीटकांचा संचार देखील आपल्याला या पृथ्वीतलावर असल्याचे दिसून येते. यामध्ये काही प्राणी हे अतिशय हिंस्र  असतात तर काही अतिशय शांत असतात. काही प्राणी मांसाहारी असतात तर काही नसतात. सिंह, वाघ, बिबट्यासारखे प्राणी अतिशय धोकादायक समजले जातात. कारण ते इतर प्राण्यांची शिकार करून त्यांचा उदरनिर्वाह करतात. या सगळ्या … Read more