Imtiaz Jalil : मी राम मंदिरात उभा आहे, कुठलाही अनुचित प्रकार घडू देणार नाही, राड्यानंतर इम्तियाज जलील थेट मंदिरात
Imtiaz Jalil : आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा गोंधळ बघायला मिळाला. दोन गटात झालेल्या किरकोळ वादानंतर शहरातील किराडपुरा भागात मोठा राडा झाला होता. समाजकंटकांनी पोलिसांची ८ ते १० वाहने जाळली. यावेळी जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. ही घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. सध्या पोलिसांनी अधिक कुमक मागवत परिस्थिती नियंत्रणात आणल्यामुळे आता परिसरात शांतता … Read more