FD Interest Rates : मुदत ठेव की किसान विकास पत्र, कुठे मिळेल जास्त परतावा? बघा…
FD Interest Rates : सध्या गुंतवणूकदार लहान बचत योजना आणि बँक एफडीमध्ये भरपूर पैसे गुंतवत आहेत. बँक एफडी हा भारतीयांचा आवडता गुंतवणूक पर्याय आहे. मुदत ठेवींमध्ये भरपूर पैसे गुंतवले जातात कारण येथे पैसे गमावण्याचा धोका नसतो आणि हमी परतावा मिळतो. पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांमध्येही जवळपास समान वैशिष्ट्ये आहेत. अशीच एक छोटी बचत योजना म्हणजे … Read more