International Kissing Day 2022: किती प्रकारचे असतात ‘किस’, किसिंग डे वर प्रत्येक चुंबनाचे मार्ग, प्रकार आणि अर्थ माहित आहे का? जाणून घ्या सविस्तर…..
International Kissing Day 2022: 6 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय चुंबन दिन (International Kiss Day) साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन (Valentine) आठवड्यात 13 फेब्रुवारीला किस डे साजरा केला जातो, परंतु याशिवाय 6 जुलै हा आंतरराष्ट्रीय चुंबन दिवस देखील साजरा केला जातो. वर्षातून दोनदा हा दिवस साजरा करण्यामागचे कारण म्हणजे चुंबनाला निरोगी मार्गाने प्रोत्साहन देणे. चुंबन हा केवळ शारीरिक … Read more