Shakib al Hasan : KKR ला मोठा धक्का ! ‘या’ स्टार खेळाडूने IPL खेळण्यास दिला नकार
Shakib al Hasan : क्रिकेटची सर्वात मोठी लीग आयपीएलमध्ये खेळण्यासाठी जवळपास जगातील सर्व देशातील खेळाडू येतात मात्र यावेळी आयपीएलच्या 16 व्या हंगामाला सुरुवात झाली आहे आणि अनेक खेळाडू दुखापतीमुळे या हंगामाचा भाग नाहीत. आम्ही तुम्हाला सांगतो आतापर्यंत जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, जॉनी बेअरस्टो, काइल जेमिसन, विल जॅक, श्रेयस अय्यर, जोश हेझलवूड, रजत पाटीदार, मोहसीन खान, … Read more