Skoda SUV : स्कोडाची शानदार कार लाँच! शक्तीशाली इंजिनसह मिळणार ‘हे’ फीचर्स

Skoda SUV : स्कोडाची आणखी एक कार मार्केट गाजवण्यास सज्ज झाली आहे. भारतीय बाजारात Skoda ची SUV लाँच झाली आहे. कंपनी आपल्या आगामी कारमध्ये उत्कृष्ट इंजिन देत आहे. कंपनीकडून Skoda Kodiaq लाँच करण्यात आली आहे. इतकेच नाही तर कंपनीच्या आगामी कारमध्ये तुम्हाला जबरदस्त वैशिष्ट्ये आणि पॉवरट्रेन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तसेच यात उत्तम सेफ्टी फीचर्स … Read more