BYD New EV : कार प्रेमींसाठी खुशखबर! मार्केटमध्ये धुमाकूळ घालायला येतेय ‘ही’ नवीन इलेक्ट्रिक कार
BYD New EV : इंधनाच्या वाढत्या (Oil price) किमतीमुळे बाजारात आता नवनवीन इलेक्ट्रिक कार (Electric car) लाँच होत आहे. अशातच कार प्रेमींसाठी एक खुशखबर आहे. कारण आता मार्केटमध्ये BYD ची इलेक्ट्रिक कार (BYD Electric Car) धुमाकूळ घालायला येतेय. ही कार 11 ऑक्टोबरला म्हणजे उद्या लाँच होणार आहे. नवीन ईव्ही कशी असेल BYD Atto 3 EV … Read more