शहराध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर वसंत मोरेंची भावनिक पोस्ट, म्हणाले, उद्यानात असे रंग भरले होते आणि आजच…

पुणे : मनसेचे (MNS) पुण्याचे (Pune) नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांना मनसे प्रमुख शहराध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर त्यांनी फेसबुक (Facebook ) वर एक भावनिक पोस्ट (Post) केली आहे. वसंत मोरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्याबाबत वक्तव्य केल्यानंतर नाराज झाले आहेत. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पुण्यातील मनसे पदाधिकारी आणि … Read more