म्हाडाचा बंपर धमाका ! आतापर्यंतची सर्वात मोठी लॉटरी, ‘या’ भागातील 13 हजार घरांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु
Mhada News : मुंबई पुणे नाशिक नगर नागपुर अमरावती यांसारख्या महानगरांमध्ये घर घेणे अलीकडे फारच आव्हानात्मक बनले आहे. घरांच्या किमती दिवसेंदिवस आकाशाला गवसणी घालत आहेत. यामुळे अनेक जण म्हाडा कडून उपलब्ध होणाऱ्या परवडणाऱ्या घरांची आतुरतेने वाट पाहत असतात. म्हाडाकडून आपल्या विविध विभागीय मंडळांच्या माध्यमातून राज्यभरात परवडणारी घरे उपलब्ध करून दिली जातात. दरम्यान म्हाडाच्या अशाच एका … Read more