कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा ! सुरू झाली नवीन एक्सप्रेस ट्रेन, 17 रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर
Konkan Railway News : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या अतिरिक्त गर्दीच्या अनुषंगाने समर स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये दरवर्षी कोकण रेल्वे मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असते आणि यंदा देखील उन्हाळी सुट्ट्यांमध्ये या मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या उल्लेखनीय वाढू शकते असा अंदाज आहे. याचमुळे आता … Read more