Kopergaon News : सिंचनासाठी गोदावरी कालव्यातून १० डिसेंबरनंतर आवर्तन द्यावे

Kopergaon News

Kopergaon News : गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात गेल्या काही दिवसांत अवकाळी पाऊस झाल्यामुळे सध्या शेतकऱ्यांकडून सिंचनासाठी पाण्याची मागणी नाही. त्यामुळे रब्बीसाठी गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यांना सिंचनासाठी सोडण्यात येणारे आवर्तन १० डिसेंबरनंतर सोडण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नाशिक पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. दि. १६ नोव्हेंबर २०२३ रोजी … Read more

Kopergaon News : बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला अपयश परिसरातील नागरिक भयभीत

Kopergaon News

Kopergaon News : कोपरगाव तालुक्यात गेल्या काही दिवसापासून डाऊच खुर्द, जेऊर कुंभारी, चांदेकसारे, घारी आदी करून गावांमध्ये बिबट्याचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने तत्परतेने पिंजरा लावावा, अशी मागणी केली आहे. (दि. १०) ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास डाऊच खुर्द येथील गोरख सोमाजी पुंगळ यांच्या गोठ्यात बांधलेल्या दोन शेळ्यांवर … Read more