Kopergoan Crime : सरपण ठेवल्याच्या रागात एका महिलेस मारहाण

Kopergoan Crime

Kopergoan Crime : कोपरगाव तालुक्यातील शहाजापूर येथे सरपण ठेवल्याच्या रागात एका महिलेस मारहाण झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. याबाबत संगीता गोकुळ पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, तालुक्यातील शहाजापूर येथे फिर्यादी हे आपल्या 2 मुलासमवेत राहत असून मजुरी करत उपजीविका भागवत आहे. … Read more