Kopergoan News : कोपरगावातील पूल व रस्त्यांसाठी ४६ कोटी निधी मंजूर

Kopergoan News

Kopergoan News : गेल्या चार वर्षात कोपरगाव मतदारसंघातील रस्त्याची दुरवस्था दूर करून दळणवळण पूर्व पदावर आणण्यात आ. आशुतोष काळे हे यशस्वी ठरले आहे. त्यांना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे मोठे सहकार्य लाभले आहे. त्यांनी पुन्हा एकदा मतदारसंघातील रस्त्यांसाठी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काल गुरूवारी ४६.४६ कोटी व १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठी २८.८४ कोटी … Read more